En | Mr

सर्व प्रकारच्या पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त

घटक:-

  • ओवा
  • सुंठ
  • काली मिरी
  • लवंग
  • दालचिनी
  • वावडिंग
  • नागकेशर
  • नागरमोथा
  • डिकेमाली
  • बेलपत्र
  • तुळशीपत्र
  • प्राजक्तपत्र
  • सैंधव
 

उपयोग व मात्रा :-

  • पोटाच्या तक्रारीवर जसे बद्धकोष्ठता,अपचन,आम्लपित्त,पोटदुखी इत्यादी.
  • १ ते २ चमचे पाण्याबरोबर बाल व व्रृध्दासाठी १/२ चमचा पाण्याबरोबर