सर्व प्रकारच्या पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त
घटक:-
- ओवा
- सुंठ
- काली मिरी
- लवंग
- दालचिनी
- वावडिंग
- नागकेशर
- नागरमोथा
- डिकेमाली
- बेलपत्र
- तुळशीपत्र
- प्राजक्तपत्र
- सैंधव
उपयोग व मात्रा :-
- पोटाच्या तक्रारीवर जसे बद्धकोष्ठता,अपचन,आम्लपित्त,पोटदुखी इत्यादी.
- १ ते २ चमचे पाण्याबरोबर बाल व व्रृध्दासाठी १/२ चमचा पाण्याबरोबर