- श्रीमाउली विद्यार्थी वसतिगृह : आदिवासी विद्यार्थ्यंना नि:शुल्क वसति, भोजन, आरोग्य व शिक्षण सेवा उपलब्ध करून देणे, हे उद्दिष्ट
- गोशाळा : वनौषधी: लागवड: जैविक वायू संयंत्र, गोपालन, औषध निर्मिती, खत निर्मिती ह्या उद्दिष्टाने प्रस्थापित
- प्रार्थना स्थळ : दैनंदिन संस्कार विधी पालनासाठी
- वैद्यकीय सेवा केंद्र शिबिरे : आदिवासी बांधवाना नि:शुक्ल स्वास्थ्यसेवा पुरविणे हे उद्दिष्ट
- समाज मंदिर : आदिवासी समाजाच्या एकीकरणाद्वारे सामाजिक सुसंवाद साधणे हे उद्दिष्ट
- महिला सक्षमीकरण : आदिवासी महिलांना शिवणकला प्रशिक्षण देऊन शिलाईयंत्राच्या नि:शुक्ल वितरणाद्वारे त्यांना व्यावसायिक बनविणे, हे उद्धिष्ट
- कौशल्य विकास प्रशिक्षण : आदिवासी युवकांमध्ये तांत्रिक कौशल्याचा विकास करून, त्यांना व्यवसायाभिमुख बनविण्यासाठी प्रशिक्षण यामध्ये विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येते
- याव्यतिरिक्त सुमारे २०० व्यक्तिंची सोया होऊ शकेल असे सुसज्ज सभागृह संस्थेकडे आहे.
विविध शालेय, महाविद्यालयीन शिबिरे, नामांकित व्यक्तिंची समाजोपयोगी विषयांवर मार्गदर्शन करणारी व्याख्याने, विविध सभा, संमेलने इत्यादींच्या आयोजनासाठी हे सभागृह उपलब्ध आहे