En | Mr

सर्व त्वचा रोगांवर व चमकदार त्वचेसाठी व मुरूम काढण्यासाठी उपयुक्त

घटक:-

  • तीळतेल
  • गोमयरस
  • कोरफड
  • रिठा
  • कडुनिंब
  • हळद
  • मुलतानी माती
  • गेरू पावडर
 

उपयोग:-

  • त्वचा नितळ व सुरक्षित राखण्यासाठी