आरोग्यवर्धक उत्पादने

Image

आयुर्वेदानुसार आरोग्यवर्धक अशी उत्पादने तयार करण्याचे कार्य संस्था शात्रोक्त पद्धतीने करीत आहे. उत्पादनप्रक्रियांसाठी 'चरक संहिता ' हा ग्रंथही संस्था प्रमाण मानते. आवश्यक वनौषधींची यथाशक्ती लागवड करण्याचे कार्यही संस्था करित आहे.