सादर वसतिगृह पूर्णतः निःशुल्क तत्वावर चालविले जाते. परिसरातील विविध विद्यालयात आमचे विद्यार्थी उत्तम शिक्षण घेत आहेत. वसतिगृहात शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांवर धार्मिक / सांस्कृतिक संस्कारही केले जातात. १० वी उत्तीर्ण विध्यार्थी ITI मध्ये तांत्रिक शिक्षण घेऊन यशस्वी ठरत आहेत. संस्था वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैद्यकीय, भोजन व निवास तसेच प्रवासखर्चाचा भार संस्था यशस्वीरित्या उचलत आली आहे.
सत्कर्मश्रध्दाश्रय | Developed By Sanmisha Technologies