कौशल्य विकास वर्ग

Image

सादर वर्गाद्वारे वनवासी बांधवांमधील कौशल्याला न्याय देण्याचे कार्य संस्था करित आहे. वानवासी महिलांना 'शिलाई प्रशिक्षण' तसेच वनवासी तरुणांना व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण देण्याचे कार्य संस्था कौशल्य विकास वर्गांद्वारे करित आहे.