सत्कर्मश्रद्धाश्रय

आमच्या विषयी

मानवी जन्माचे साफल्य वर्णन करणारा श्री समर्थ रामदास स्वामीमहाराजांचा उपदेश प्रेरणादायक ठरलेल्या ठाणे मुंबईतील एका तरुण मित्रपरिवाराने इ. स. १९८२ साली 'सत्कर्मश्रद्धाश्रय ' नावाची सेवा संस्था स्थापन केली. अधिकृत रूपात असहाय समाजबांधवांसाठी काहीतरी भरीव सहाय्य्य करावे असा निर्धार झाला ! आणि दि. २७ ऑक्टोबर १९८२ श्रीविजयादशमीच्या पर्वणीवर संस्था अधिकृत नोंदणीप्राप्त झाली. प्रयत्नांना दिशा मिळाली आणि कार्याला बळ लाभलं ! अधिक वाचा...

प्रकल्पांसाठी देणगीबरोबरीनेच असलेल्या काही अन्य देणगी योजना

  • चिरंतन ठेव : किमान रु.१०,०००/-
  • दैनंदिन पालक योजना : रु.१०००/-
  • वार्षिक पालकत्व योजना: र.१०,०००/-
  • गोग्रास योजना : र.२०००/-
  • गोदान योजना : किमान रु.४०,०००/-

संस्थेस दिलेल्या देणग्या 'आयकर कलम ८० जी' अन्वये कर-सवलतीस पात्र आहेत.

आम्ही काय करतो

आमची उत्पादने

विडियो

आमचे प्रकल्प

Satkarmashraddhashray

आरोग्यसेवा केंद्र

Read More
Satkarmashraddhashray

विद्यार्थी वसतिगृह

Read More
Satkarmashraddhashray

कौशल्य विकास वर्ग

Read More
Satkarmashraddhashray

गोशाळा

Read More
Satkarmashraddhashray

आरोग्यवर्धक उत्पादने

Read More
Satkarmashraddhashray

समाज मंदिर

Read More