गोशाळा

Image

शस्र्तोक्त पद्धतीने गोपालन करण्याचे कार्य संस्था गेली चार दशके करित आहे. गोशाळेत केवळ देशी, गीर गायींचेच संगोपन केले जाते. उत्कृष्ट सकस खाद्यान्न तसेच नियमित औषधोपचार करून पशुधनाची निगा राखली जाते. गोरसापासून शुद्ध तूप,गोमूत्र अर्क, गोमय साबण इत्यादि उत्पादने तयार केली जातात. संस्थेला स्वयंपूर्ण करण्याच्या कामी गोशाळा उत्पादनांचे विशेष योगदान आहे.