मानवी जन्माचे साफल्य वर्णन करणारा श्री समर्थ रामदास स्वामीमहाराजांचा उपदेश प्रेरणादायक ठरलेल्या ठाणे मुंबईतील एका तरुण मित्रपरिवाराने इ. स. १९८२ साली 'सत्कर्मश्रद्धाश्रय ' नावाची सेवा संस्था स्थापन केली. अधिकृत रूपात असहाय समाजबांधवांसाठी काहीतरी भरीव सहाय्य्य करावे असा निर्धार झाला ! आणि दि. २७ ऑक्टोबर १९८२ श्रीविजयादशमीच्या पर्वणीवर संस्था अधिकृत नोंदणीप्राप्त झाली. प्रयत्नांना दिशा मिळाली आणि कार्याला बळ लाभलं ! अधिक वाचा...
संस्थेस दिलेल्या देणग्या 'आयकर कलम ८० जी' अन्वये कर-सवलतीस पात्र आहेत.
सत्कर्मश्रध्दाश्रय | Developed By Sanmisha Technologies